शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Google Maps ने दिला दगा; आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले, स्थानिकांनी चोर समजले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:45 IST

Google Map Wrong Route :गेल्या काही काळापासून Google Maps ने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.

Google Map Wrong Route : गेल्या काही काळापासून Google Map ने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अपघात किंवा एखादं कुटुंब भलत्याच ठिकाणी पोहल्याची घटना घडली आहे. आता या गुगल मॅपमुळे आसामपोलिस मोठ्या अडचणीत आले. मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले. तिथे स्थानिकांनी रात्रभर पोलिसांना ओलीस ठेवले. यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला अन् स्वतःची सुटका करुन घेतली.त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

नेमकं काय घडलं?

आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील पोलीस आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकत होते. या टीममध्ये एकूण 16 पोलिस होते, त्यापैकी फक्त 3 पोलिस गणवेशात होते, तर बाकीचे सिव्हिल ड्रेस घातलेले होते. रात्री पोलीस गुगल मॅपवर दाखवलेल्या मार्गाने निघाले, पण चुकून ही टीम आसामची सीमा ओलांडून नागालँडच्या हद्दीत शिरला. 

स्थानिकांना झाला गैरसमजपोलिसांच्या पथकाकडे अनेक आधुनिक शस्त्रेही होती. रात्रीच्या अंधारात ते नागालँडला पोहोचले, तेव्हा काही स्थानिकांना त्यांच्यावर संशय आला. शस्त्रे पाहून त्यांनी पोलिसांना चोर-दरोडेखोर समजून पकडले. स्थानिकांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला. अखेर स्थानिकांनी त्यांना पकडले अन् रात्रभर ओलीस ठेवले.

स्थानिक पोलिसांनी केली सुटका

अडचणीत सापडलेल्या पोलिसांनी नागालँडच्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. यानंतर स्थानिक प्रशासनाने आणखी एक पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येऊन लोकांना समजावून सांगितल्यावरच त्यांनी आसाम पोलिसांच्या पथकाला सोडून दिले. यानंतर जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानAssamआसामnagaland-pcनागालँडPoliceपोलिस