शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

भारतात Apple iPhone15 ची तुफान बुकिंग, 'या' मॉडेलला सर्वाधिक पसंती...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 4:03 PM

Apple ने iPhone 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले आहेत.

Apple iPhone 15 भारतात 22 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्याआधीच भारतात याला बंपर बुकिंग मिळत आहे. शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. आयफोन 14 सीरीजच्या तुलनेत आयफोन 15 चे प्री-बुकिंग 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या हे प्री-बुकिंग आणखी 4 दिवस सुरू राहणार आहे.

या मॉडेलला सर्वाधिक मागणी आयफोन 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले गेले आहेत. पण भारतात सर्वात जास्त मागणी iPhone 15 Pro Max ला दिसून येत आहे. हा या मालिकेतील सर्वात प्रीमियम फोन आहे, ज्याची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे.

भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन यावेळी अॅपलने विशेष तयारी केली आहे. जगातील वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी अॅपल यावेळी आपला सर्वात मोठा लॉन्च स्टॉक रिलीज करणार आहे. कंपनी पहिल्या बॅचमध्ये iPhone 15 सीरीजचे सुमारे 2.70 लाख ते 3 लाख फोन रिलीज करेल. आयफोन 14 लाँचच्या वेळी जारी केलेल्या स्टॉकच्या दुप्पट आहे.

आणखी प्रतीक्षा करावी लागेलज्या पद्धतीने Apple iPhone 15 चे बुकिंग केले जात आहे, त्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीसाठी अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी जास्तीत जास्त बुकिंग सुरू आहे. Apple iPhone 15 सीरीजचे काही फोन भारतात 14 ऑक्टोबरपासूनच उपलब्ध होतील. तर काहींची डिलिव्हरी 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचIndiaभारत