शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

जुन्या टीव्हीला स्मार्टटीव्ही बनवणारी Amazon Fire TV Stick 4K Max खरेदीसाठी उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: October 07, 2021 4:50 PM

Fire TV Stick 4K Max price in India: Fire TV Stick 4K Max आता Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. या टीव्ही स्टिकची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

अ‍ॅमेझॉनने नवीन Fire TV Stick गेल्या महिन्यात भारतात सादर केली होती. या टीव्ही स्टिकच्या मदतीने जुन्या LED किंवा LCD टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येते. यासाठी फक्त ही फायर टीव्ही स्टिक एचडीएमआय पोर्टच्या माध्यमातून जुन्या टीव्हीला जोडावी लागते. त्यानंतर तुम्ही स्मार्ट टीव्ही प्रमाणे जुनी टीव्ही देखील वापरू शकाल. सप्टेंबरमध्ये सादर झालेली Fire TV Stick 4K Max आता खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे.  

Fire TV Stick 4K Max ची किंमत   

अ‍ॅमेझॉनने भारतात Fire TV Stick 4K Max ची किंमत 6,499 रुपये ठेवली आहे. सध्या ही स्टिक अ‍ॅमेझॉनवर वरून फेस्टिव्हल सेलमधून विकत घेता येईल.  

Fire TV Stick 4K Max चे स्पेसिफिकेशन्स  

Fire TV Stick 4K Max मध्ये अ‍ॅमेझॉनने 1.8GHz क्लॉक स्पीड असलेल्या MediaTek MT8696 प्रोसेसरचा वापर केला आहे, तसेच यात 2GB RAM देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्टिकमध्ये Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.0 मिळते. तसेच यात HDR10 आणि HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. ही स्टिक डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते.   

ही फायर टीव्ही स्टिक नियंत्रित करण्यासाठी रिमोटमध्ये व्हॉइस अस्टिटंट Alexa चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा रिमोट बिल्ट-इन Amazon Prime Video, Netflix सारख्या बटन्ससह येतो. तसेच नव्या फायर टीव्ही स्टिकमध्ये लाईव्ह व्यू आणि पिक्चर-इन-पिक्चर फीड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनच्या मते जुन्या फायर टीव्ही स्टिकच्या तुलनेत ही Fire TV Stick 4K Max 40 टक्के जास्त वेगवान आहे   

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन