शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 13:30 IST

Amazon Fab Tv Fest: Amazon वर 25 फेब्रुवारीपासून Fab TV Fest सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही Samsung चा 32-इंचाची Smart TV को 8,700 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Amazon Fab Tv Fest: Amazon नं आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Fab TV Fest सेलची सुरुवात केली आहे. 25 फेब्रुवारीला सुरु झालेला हा सेल 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. नावावरून तुम्हाला समजलं असेल कि, या सेलमध्ये टीव्ही स्वस्तात विकत घेता येतील. या लेखात आपण एका ऑफरची माहिती घेणार आहोत, जी तुम्हाला 19,900 रुपयांचा विकला जाणारा Samsung ची Smart TV अगदी स्वस्तात म्हणजे 8,700 रुपयांमध्ये मिळवून देईल.  

किंमत आणि डिस्काउंट 

Samsung 32 inch Wondertainment Series HD Ready LED Smart TV ची किंमत 19,900 रुपये आहे. परंतु अ‍ॅमेझॉनच्या फॅब टीव्ही फेस्टमध्ये हा मॉडेल 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांना 1,500 रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हिची किंमत 15,499 रुपये होईल. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही जुनी टीव्ही देऊन तुम्ही 6,799 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. हा डिस्काउंट जुन्या टीव्हीची कंडिशन, ब्रँड अशा अनेक गोष्टींवर अवलंबुन आहे. जर संपूर्ण लाभ मिळाला तर सॅमसंगची नवी स्मार्ट टीव्ही तुम्ही 8,700 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

स्पेक्स आणि फीचर्स 

Samsung 32 inch Wondertainment Series HD Ready LED Smart TV च्या नावातच अनेक स्पेक्स आहेत. ही एक 32-इंचाची एलईडी टीव्ही आहे. जी एचडी रेडी रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह विकत घेता येईल. यात सॅमसंगचा टायजेन ओएस आहे. जो नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सना सपोर्ट करतो. दमदार ऑडिओसाठी यात 20W चे स्पिकर्स देण्यात आले आहेत. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी दोन एचडीएमआय पोर्ट्स, एक यूएसबी पोर्ट आणि वायफाय, असे ऑप्शन मिळतात.  

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगamazonअ‍ॅमेझॉनTelevisionटेलिव्हिजन