शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Airtel चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटासह मिळतात अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:57 IST

Airtel Annual Plan: जाणून घ्या एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅन्सबद्दल!

Airtel Annual Plan: मोबाईल युजर्सना दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या आकर्षक वार्षिक प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. विशेषतः एअरटेल आणि रिलायन्स जिओने असे काही किफायतशीर प्लॅन सादर केले आहेत, जे वर्षभर नंबर अॅक्टिव्ह ठेवू इच्छिणाऱ्या किंवा मुख्यतः कॉलिंगसाठी सिम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतात.

एअरटेलचा 1,849 रुपयांचा वार्षिक प्लॅन

एअरटेलचा 1,849 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असून कंपनीच्या सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅनपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, फ्री नॅशनल रोमिंग असल्यामुळे दुसऱ्या राज्यात प्रवास करताना अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. याशिवाय या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी एकूण 3,600 SMS दिले जातात. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा मिळत नाही. इंटरनेट वापरायचा असल्यास ग्राहकांना स्वतंत्र डेटा पॅक घ्यावा लागतो. म्हणूनच हा प्लॅन मुख्यतः फक्त कॉलिंग आणि अधूनमधून मेसेजसाठी सिम वापरणाऱ्या किंवा कमी खर्चात बॅकअप नंबर अॅक्टिव्ह ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य ठरतो.

एअरटेलचा 2,249 रुपयांचा प्लॅन

तुमच्याकडे एअरटेलचे सिम असेल आणि तुम्हाला कॉलिंगसोबत थोड्या प्रमाणात इंटरनेटचीही गरज असेल, तर 2,249 रुपयांचा वार्षिक प्लॅन अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग मिळते. तसेच वर्षभरासाठी 3,600 SMS आणि एकूण 30GB डेटा दिला जातो. या डेटावर कोणतीही रोजची मर्यादा नसल्यामुळे ग्राहकांना तो गरजेनुसार कधीही वापरता येतो. हा प्लॅन विशेषतः अशा स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना दररोज जास्त डेटा लागत नाही, पण कधीमधी ब्राउझिंग, ईमेल किंवा चॅटिंगसाठी इंटरनेट आवश्यक असते.

रिलायन्स जिओचे वार्षिक प्लॅन

रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी 3,999 रुपये आणि 3,599 रुपये असे दोन वार्षिक प्रीपेड प्लॅन आणले आहेत.

3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, दररोज 2.5GB 4G डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. यासोबतच, प्लॅनमध्ये FanCode आणि JioHotstar चे 3 महिन्यांचे सब्सक्रिप्शन तसेच Google Gemini Pro चे 18 महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते. 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये FanCode सब्सक्रिप्शन वगळता इतर सर्व फायदे समान आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Airtel's Cheapest Annual Plans: Unlimited Calling and Data Benefits

Web Summary : Airtel offers affordable annual plans with unlimited calling and data. Plans range from ₹1,849 to ₹2,249. Jio also provides annual plans with high data and subscriptions.
टॅग्स :AirtelएअरटेलSmartphoneस्मार्टफोनJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)