शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:45 IST

कल्पना तशी चांगली आहे. कारण जगात ईवेस्टचा कचरा वाढत चालला आहे. या निमित्ताने तो पुन्हा वापरात येईल आणि कमी होईल.

कोणाच्या डोक्यातून काय सुपिक कल्पना निघेल काहीच सांगता येत नाहीय. इथे भल्या भल्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत पाय रोवता येत नाहीएत आणि आता एक नवीन कंपनी येत आहे. ही कंपनी एक वेगळीच कल्पना घेऊन येत आहे, ती म्हणजे सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन देण्याची. पण यासाठी ही कंपनी रिसायकल केलेले पार्ट वापरणार आहे. 

कल्पना तशी चांगली आहे. कारण जगात ईवेस्टचा कचरा वाढत चालला आहे. या निमित्ताने तो पुन्हा वापरात येईल आणि कमी होईल. रिअलमी, ऑनर, अल्काटेलसारख्या चायनिज कंपन्यांना भारतात लाँच करणारे माधव सेठ हे या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी नुकतेच अल्काटेल कंपनीला पुन्हा भारतात लाँच केले आहे. 

आता सेठ हे NxtQuantum नावाची कंपनी भारतात लाँच करत आहेत. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार ही भारतीयच कंपनी असणार आहे जी भारतातच फोनचे डिझाईन करेल, भारतीयांचाच विचार करून उत्पादन करेल असे सांगितले जात आहे. NxtQuantum Shift Technologies असे या कंपनीचे नाव असून नोवा सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने एआय प्लस असे या फोनव ब्रँडिंग केले आहे, जे वन प्लस सारखे वाटत आहे.

नवीन फोन वाटत असला तरी त्यात जुने वापरलेले, रिसायकल केलेले पार्ट वापरले जाणार आहेत. यामुळे या फोनची किंमत ५ ते आठ हजारांच्या आत असणार आहे. एआय 5G सपोर्ट, एडवांस्ड फीचर, भारतीय लोकांसाठी ईको फ्रेंडली डिझाइन असणार आहे. यामध्ये युजर ऑपरेटिंग सिस्टिम कस्टमाईज करू शकणार आहे. २५ जूनपासून या फोनची विक्री सुरु होण्याची शक्यता आहे. 

नोव्हा सिरीजच्या हँडसेटची विक्री २५ जूनपासून सुरू होईल. ते ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटद्वारे विकले जाईल. या सिरीजची सुरुवातीची किंमत ५००० रुपये आहे. तथापि, या हँडसेटबद्दल अधिक माहिती लवकरच उघड केली जाईल.

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन