शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

इलॉन मस्क यांना मोठा झटका...! स्टारलिंकचे २० सॅटेलाइट पृथ्वीवर कोसळणार? लोकांना किती धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 16:57 IST

सॅटेलाइट लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे.

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा झटका बसला आहे. आपले 20 नवे स्टारलिंक सॅटेलाइट पृथ्वीच्या दिशेने परत येणार आहेत, कारण ते लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे.

लोकांना किती धोका? -SpaceX ने म्हणटले आहे, "आमच्या टीमने 10 सॅटेलाइटशी संपर्क साधला आणि त्यांना वर उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फारच खाली आले होते. त्यांना एवढ्या खालून वर उचलणे कठीन आहे. हे सॅटेलाइट हळू हळू वातावरणात प्रवेश करतानाच जळून नष्ट होतील. यापासून इतर कुठल्याही उपग्रहाला अथवा लोकांना कसल्याही प्रकारचा धोका नाही."

काय म्हणाले कंपनीचे CEO? -"स्पेसएक्स कंपनीसाठी हे एक अयशस्वी लॉन्चिंग होते. स्पेसएक्स एक ग्लोबल सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्क तयार करण्यावर काम करत आहे. यामुळे सर्वत्र इंटरनेट पोहोचण्यास मदत मिळेल. हे 20 सॅटेलाइट जळण्याने या प्रोजेक्टला थोडा झटका बसला आहे. आपण अत्यंत वेगाने सॅटेलाइट चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही," असे कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कInternetइंटरनेट