शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

108MP कॅमेरा असलेल्या Redmi स्मार्टफोनवर 16,500 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी घ्या ऑफरचा फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:09 IST

108 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा असलेल्या रेडमी नोट 10 प्रो मॅक्स स्मार्टफोनवर 16,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.  

Redmi Note 10 Pro Max भारतात गेल्यावर्षी लाँच झाला आहे. वर्षभर जुना असला तरी या स्मार्टफोनमधील 108MP कॅमेरा, Snapdragon 732G प्रोसेसर, 6GB RAM आणि 5020mAh बॅटरी हे स्पेसिफिकेशन्स लोकांना अजूनही आकर्षित करत आहेत. त्यामुळे तुम्ही जर कमी बजेट बेस्ट कॅमेरा असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Redmi Note 10 Pro Max तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.  

Redmi Note 10 Pro Max ची किंमत आणि ऑफर  

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. फोनच्या 6 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 14,500 रुपये वाचवू शकता.  

Redmi Note 10 Pro Max चे स्पेसिफिकेशन 

फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन असलेला हा डिस्प्ले 1200 निट्स पीक ब्राईटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये  जीबी पर्यंतचा LPDDR4x रॅम आणि 128 जीबी UFS2.2 फ्लॅश स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमधील 5020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

या रेडमी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हीटी फीचर्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरा देण्यात आले आहेत. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड