लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

भारताने नोंदवली विजयी हॅट्ट्रिक - Marathi News | India scored victorious hat-trick | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताने नोंदवली विजयी हॅट्ट्रिक

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आशियाई सुवर्णपदक विजेत्या जपानचा ९-० ने धुव्वा उडवत विजयाची हॅट््ट्रिक नोंदवली. ...

सीएम चषक क्रीडा स्पर्धांतही जाहिरातबाजी - Marathi News |  Advertising in CM Trophy Sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सीएम चषक क्रीडा स्पर्धांतही जाहिरातबाजी

क्रीडा आणि शिक्षण विभागाला वेठीस धरून भारतीय जनता पक्षाने सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे बिगुल वाजविण्याचा घाट घातला आहे. ...

सायना, सिंधू वर्चस्व गाजवण्यास सज्ज - Marathi News | Saina, Sindhu ready to dominate | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना, सिंधू वर्चस्व गाजवण्यास सज्ज

गतविजेता किदाम्बी श्रीकांत, पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल मंगळवारपासून सुरु होत असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये यंदाच्या मोसमातील पहिले बीडब्ल्यूएफ जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहेत. ...

कसोटीनंतर रंगना हेराथ होणार निवृत्त - Marathi News | Rangana Herath will retire after the Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीनंतर रंगना हेराथ होणार निवृत्त

श्रीलंकेचा डावखुरा दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथ गॉलमध्ये पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होईल. ...