ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मंगळवारी भारत-इंग्लंडदरम्यान पहिला टी२० सामना खेळविण्यात येईल. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल आणि त्यानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. ...
क्रिकेटच्या सर्वांत जलद स्वरुपामध्ये गेल्या काही दिवसांपासून वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याद्वारे इंग्लंड दौ-यातील कडव्या आव्हानाची सुरुवात होणार आहे. ...
शूटआउटमध्ये कॅस्परनेही दोन किक अडविल्या खऱ्या, पण आयव्हन रॅकिटिचने शेवटी त्याला चकवित लढतीचा निकाल लावून टाकला. आता क्रोएशियाची गाठ पडेल ती यजमानांशी! ते पाहुणचार कसा करतील तेही आता त्यांना कळेल! ...
गेल्या आठवड्यात भारताने अपेक्षेप्रमाणे टी-२० लढतींमध्ये आयर्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवले आणि या कामगिरीचे कुणाला आश्चर्य वाटले नाही. आयर्लंडच्या खेळाडूंनी विराट कोहलीच्या बलाढ्य संघापुढे नांगी टाकली ते बघून त्यांचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. ...
रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला. ...
अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघान ...
बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. ...
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ...