लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

India vs England Test 2018: ... तर कोहली क्रमवारीत होऊ शकतो अव्वल फलंदाज - Marathi News | India vs England Test 2018: ... Kohli can be top batsmen in the rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test 2018: ... तर कोहली क्रमवारीत होऊ शकतो अव्वल फलंदाज

स्मिथ आणि कोहली यांच्यामध्ये सध्याच्या घडीला 26 गुणांचा फरक आहे. त्यामुळे कोहलीने जर या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली तर त्याला अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल. ...

इम्रान खानच्या ट्विटर फॉलोईंग यादीत एकही भारतीय नाही, पण... - Marathi News | Imran Khan's follow up list is only 19, no Indian ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानच्या ट्विटर फॉलोईंग यादीत एकही भारतीय नाही, पण...

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला 116 जागांवर विजय मिळाला. ...

प्रो-कबड्डी लीगला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात - Marathi News | The pro-kabaddi league will start from 5 October | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :प्रो-कबड्डी लीगला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असणार आहे. प्रो-कबड्डीचा हा हंगामही तीन महिन्यांचा असणार आहे. ...

धोनीची नवीन स्टाईल तुम्ही पाहिली आहे का... - Marathi News | Have you seen the new hairstyle of Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची नवीन स्टाईल तुम्ही पाहिली आहे का...

धोनीच्या लांबसडक केसांचे बरेच फॅन होते. त्याचनंतर बऱ्याचदा धोनीने आपली हेअरस्टाईल बदलली आणि चाहत्यांच्या ती पसंतीस पडली. ...