India vs England Test Match: अश्विनने या षटकात कुकला चांगलेच खेळवले. चेंडूचे टप्पे बदलत त्याने कुकला पेचात पाडले. अश्विनचा चेंडू किती वळणार, हे कुकला समजले नाही आणि त्याचा एक चेंडू कुकला चकवून थेट यष्ट्यांना जाऊन आदळला. ...
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले. ...
विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने मंगळवारी इटलीला 3-0 असा नमवण्याचा पराक्रम केला. जागतिक क्रमवारीचा विचार करता या लढतीत भारतीय महिलांचा विजय अपेक्षितच होता. ...
भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करतानाच, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करत ... ...