इंडोनेशियातील जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यासाठी भारताचा ५२४ सदस्यीय संघ पदकासाठी प्रयत्न करेल. ५२४ खेळाडूंच्या ताफ्यात २७७ पुरुष व २४७ महिला खेळाडू आहेत. ...
येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची स्टार शटलर पी.व्ही सिंधूने आज जपानच्या नोजोमी ओकुहरावर सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. ...
पहिल्या डावात विराट कोहलीने ‘ग्रेट’ खेळी केली. भारतीय क्रिकेटचा इतिहास बघितला तर त्यामधील ही एक सर्वाेच्च खेळी म्हणता येईल. विराटला दोन वेळा जीवदान मिळाले खरे; पण नंतर त्याने संघाला संकटातून बाहेर काढले. ...
महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले. ...
India vs England 1st Test: इंग्लंडकडून 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात ढिसाळ झाली. शंभरीच्या आतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. ...
India vs England 1st Test: आर अश्विन आणि इशांत शर्मा यांनी गोलंदाजीत प्रभाव पाडत असताना शिखर धवनचे ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...