मारहाणीच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्स याच्या भविष्यावरून चर्चेचा उधाण आले आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी होती की नाही, याविषयी माजी खेळाडूंमध्ये मतभेद दिसले. ...
भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर अधिक विसंबून असतो, असे म्हणणे चुकीचे आहे,’ असे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने म्हटले. इंग्लंडविरुद्ध पहिले दोन्ही कसोटी सामने गमविण्यामागे तयारीचा अभाव असल्याचे कारण संगकाराने दिले. ...
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे मला समाधान आहे. खेळातील सततच्या दडपणात आपण स्वत:ला झोकून देत असल्याने दडपण अनेकदा असह्य होते,’ असे द.आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने म्हटले. ...
कामगिरीत सातत्य राखल्यानंतरही वरिष्ठ संघात निवड न झाल्यामुळे कधी-कधी माझ्या कामगिरीवर परिणाम होतो, असे भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटले आहे. ...
दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. ...
भारत आणि वेस्ट इंडिज यांचा वानखेडेवर एक कसोटी सामना होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. वाडेकर यांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते. ...