- अभिजित देशमुख(थेट जकार्ता येथून)उझबेकिस्तानचा बॉक्सर हान्सबॉय डुझमोतोव्हला पराभूत करणे माझ्यापुढे आव्हान होते. कारण तो रिओ आॅलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता होता. त्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला कसे कैचित पकडायचे, याची रणनीती वाखानण्याजोगी ...
मधल्या फळीने केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताविरोधात २३३ धावांची मजबूत आघाडी घेतली. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ८ बाद २६० धावा केल्या. बटलरने दमदार अर्धशतक झळकावले. ...
आशिया चषकासाठी जेव्हा खलिलची निवड झाली तेव्हा त्याच्या वडिलांना कळून चुकले की, आपली स्वप्न मुलांवर लादायची नसतात तर त्यांना त्यांची स्वप्न साकारायला द्यायची असतात. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी भारताला बॉक्सर अमित पांघलकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाली. अमितने 49 किलो वजनी गटाच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव केला. ...
सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज... सचिन हा भारताचा राष्ट्रीय नायक आहे, तर धोनीने भारताच्या ध्वजधारकाची भूमिका वटवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचे स्वतःचे एक अढळ स्थान आहे. ...
Asian Games 2018: गतविजेत्या मलेशियाला पराभवाची चव चाखवून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला स्क्वॉश संघाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...