Alastair Cook Retirement: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ...
Asian Games 2018: घरात पैसा नसला तरी जिद्द, चिकाटी होती. ग्लोव्ज घ्यायला पैसे नव्हतेच. त्यामुळे त्याने ग्लोव्जविना सराव करायला सुरुवात केली. कधी हाताला फोड यायचे, तर कधी हाताने कोणतेच काम करायला जमायचे नाही. पण तरीही त्याने सराव चुकवला नाही. ...
प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळ ...
कोलकाता - आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्वप्नाच्या विजयाचा क्षण टिपण्यात आला आहे. मात्र, स्वप्नाने सोनेरी झेप घेतल्यानंतर जकार्तामध्ये तिरंगा फडकविताना ...
इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले. ...