अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. ...
चौथ्या कसोटीत भारत जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल, अशी आशा होती, पण या सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आणि इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. ...
यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. ...
साऊथम्पटनच्या चौथ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीसाठी संघर्ष केला. पण मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली. चार दिवसांत ६० धावांनी मिळालेल्या विजयाच्या बळावर यजमानांनी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी मिळविली आहे. ...
पराभवानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर शास्त्री यांना ट्रोल केले जात असून त्यांना आता मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...