India vs West Indies: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...
सध्यातरी विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदावर कायम राहतील. त्यांची हकालपट्टी वैगेरे बीसीसीआय करणार नाही. पण शास्त्री यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. ...
India vs England Test: इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे. माजी सलामीवीर सेहवागने एका वाहिनीला ल्या दिलेमुलाखतीत परखड मत व्यक्त करताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समाचार घेतला. ...
India vs England Test: मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी मालिकेत संघात संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. ...