इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानावर ७ सप्टेंबरपासून खेळविण्यात येईल. याआधीच मालिका १-३ अशी गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष द्यावे लागेल. ...
दिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या ज्युनियर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यांनी मिश्र ज्युनियर संघाकडून ही कामगिरी केली. ...
क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. ...
२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. ...