भारताविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझींकडून पसंती मिळत आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आघाडीवर असल्याचे कळत आहे. ...
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. याशिवाय रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केले आहे. ...
कसोटी क्रिकेटमध्ये अशक्य असे काहीच नाही... लंडनमध्ये त्याची प्रचिती येत आहे. याचा भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेशी काही संबंध नाही. येथे सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये गुरुवारी एक अशक्य गोष्ट घडली. ...
इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...
- स्वदेश घाणेकर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भ्रमाचा भोपळा इंग्लंडमध्ये फुटला. पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने चौथ्या सामन्यातच यजमानांना भेट दिली. या मालिकेतील भारतीय संघाचे अपयश लपण्यासारखे नाहीच आहे. पण ते अपयश ...