पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने 2004 साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता. ...
कोहली एक आक्रमक फलंदाज आहे. पण तरीदेखील इंग्लंडच्या स्विंग खेळपट्टीवर त्याने तग धरला. हे सारे त्याने जिद्दीच्या जोरावर करून दाखवले. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर कोहलीने आपले गट्स दाखवले. ...
Japan Open badminton: भारताची पुरुष दुहेरीची जोडी मनु अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांनी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाच्या जोडीवर दणदणीत विजय मिळवला. ...
टीम इंडियाचा फटकेबाज खेळाडू युवराज सिंह सध्या टीममध्ये नसला तरी वेगवेगळ्या कारणांनी तो चर्चेत असतो. युवराज आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या बाईकमुळे. ...
India vs England Test: पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी इभ्रत वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी द्विशतकी भागीगारी करताना संघाच्या आशा जिवंत राखल्या होत्या, परंतु इंग्लंडने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत सामना ज ...
India vs England Test: पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताचा सलामीवर लोकेश राहुल आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा हा सामना भारतीय संघ अनिर्णीत राखतील असे चित्र निर्माण झाले होते. ...