Asia Cup 2018: आशियाई खंडातील सर्वोत्तम संघ कोण? या उत्तराचा पाठलाग शनिवारपासून सुरू होणार आहे. 14 व्या आशिया चषक वन डे क्रिकेट स्पर्धा उद्यापासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवली जाणार आहे. ...
Asia Cup 2018: भारतीय संघाचे काही खेळाडू शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले. दुबईत दाखल झालेल्या खेळाडूंमध्ये अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाने २०१८ मध्ये केलेल्या दोन परदेश दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. सामन्यातील कामगिरी बरोबरच सराव सामन्याप्रती संघाची असलेली मानसिकता चर्चेचा विषय ठरली होती. ...
जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने शुक्रवारी दोन सुवर्णपदक जिंकली. भारताच्या विजयवीर सिधूने कनिष्ठ गटातील 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात 572 गुणांसह वैयक्तिक गटाचे सुवर्णपदक नावावर केले. ...
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यातील वन डे आणि कसोटी मालिकेत पराभव पत्करून मायदेशी परतला. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक असली तरी काही खेळाडू वैयक्तिक कामगिरीमुळे आनंदी आहेत. ...
तृतीय पंथीयांच्या एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच हजेरी लावली. त्याने नेहमीच तृतीय पंतीयांच्या समर्थनात भाष्य केले आहे, परंतु या कार्यक्रमातील त्याची एन्ट्री सर्वांना थक्क करणारी ठरली. ...
Japan Open Badminton: जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या श्रीकांत किदम्बीला पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत किदम्बीला दक्षिण कोरियाच्या ली डाँग केउनकडून हार मानावी लागली. ...