Asia Cup 2018: भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी हाँगकाँग संघाविरुद्ध होणार आहे. भारताचे दहा खेळाडू गेल्या आठवड्यातच दुबईत दाखल झाले आहेत, तर इंग्लंड दौऱ्यातील काही सदस्य विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी येणार आहेत. ...
Happy Birthday Narendra Modi: मराठमोळी स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजन यांनी पुन्हा एकदा १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी घेत लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभे ...
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्यला एकमेकांचा विरह सहन होत नाही. गर्भवती असल्याने सानियाला अशा काळात पती शोएबने आपल्यासोबत रहावे असे वारंवार वाटत आहे आणि तसे मॅसेज ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ...
Asia Cup 2018: भारताच्या विराट कोहलीला आशिया चषक स्पर्धेत न खेळणे महागात पडू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ...
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंगले. बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार मानावी लागली. ...