इंडियन प्रीमिअर लीगच्या यशानंतर शेजारील राष्ट्रांतही ट्वेंटी-२० लीगचे वारे वाहू लागले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता अफगाणिस्तानातही प्रीमिअर लीग होणार आहे. ...
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि हा सामना अखेर बरोबरीत सुटला. या निकालावरून एक गोष्ट पक्की होते की अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे. या स्पर्धेत अफगाण संघ खूप दुर्दैवी राहिला. ...
‘काही गोष्टी आमच्या विरोधात गेल्या, मात्र त्यावर मला भाष्य करायचे नाही, अन्यथा माझ्यावर कारवाई होईल. मला दंड भरायचा नाही,’असे वक्तव्य करीत अनुभवी महेंद्रसिंग धोनी याने पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली. ...
‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. ...
मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे. ...
पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने जबरदस्त प्रदर्शन करीत मार्कस रॅगरचा पराभव केला. त्याच्या या विजयानंतर भारतीय पुरुष संघाने ४३ व्या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आॅस्ट्रियाचा ३.५-०.५ अशा फरकाने पराभव केला. ...
कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला. ...
मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल. ...