शाई होपने अखेरपर्यंत किल्ला लढवला. होपने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या. ...
IND Vs WI 2nd One Day LIVE: अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला विजयासाठी पाच धावांची गरज होती. त्यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजच्या शाई होपने चौकार लगावला आणि सामना टाय केला. ...
विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. ...
भारताचा कर्णधार विराट कोहलीने असाच एक विक्रम रचला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं आहे. ...
या सामन्यात शतक झळकावल्यावर कोहलीने एक खास अॅक्शन केली. या अॅक्शनचा अर्थ बऱ्याच जणांना त्यावेळी कळला नव्हता. ...
एकंदरीत सचिन हा ग्रेट आहेच आणि राहील. पण विराटही आता सचिनच्या पंक्तीत बसण्याइतपत उंचीवर पोहोचलाय हेही मान्य करावे लागेल. ...
कोहलीने 9 हजार ते दहा हजार हा पल्ला फक्त अकरा डावांमध्ये गाठला आहे. ...
सचिनने 259 डावांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. हा सचिनचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला आहे. ...