६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा" दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. ...
कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला. या पराक्रमानंतर कोहलीने बीसीसीआयला एक खास मुलाखत दिली. त्यामध्ये कोहलीने आपले मनोगत व्यक्त केले. ...