केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. ...
पुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला. ...
तन्वीन हिने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी सर्वांचा लाडका हा गब्बर खास मेहनत घेत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...
न्यूझीलंड दौऱ्यानंतर होणाऱ्या आयपीएलसाठी मात्र पृथ्वी फिट होणार आहे. ...
भारताच्या चेतेश्वर पुजाराने तिसरे स्थान पटकावले आहे. ...
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे विमानतळावर दाखल झाले. पण चाहत्यांना मात्र यावेळी दोन भिन्न अनुभव यावेळी आले. ...
फक्त दखल घेऊन आयसीसी थांबलेली नाही, तर त्यांनी धोनीचा यथोचित सन्मानही केला आहे. ...
संघातील खेळाडूंनी प्रशिक्षकांना घाबरून मुंडन केल्याची घटना घडली आहे. ...