‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे. ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाड आणि सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्य ...
आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कलीम कुरैशी संघाने अंतिम सामन्यात असरार इलेव्हन संघावर १९ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. अजय काळे सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. ...
कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. ...