सांगलीच्या स्मृती मानधनाचे शतक व मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ८१ धावांच्या बळावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी नऊ गड्यांनी सहज पराभव केला. ...
भारताची पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल याने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपास याला ६-२, ६-४, ६-० असे पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...
क्रिकेट विश्वात सकलेन मुश्ताक याला ‘दुसरा’चा जनक मानले जाते. मात्र, एका नव्या पुस्तकानुसार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सर्वांत आधी या भेदक चेंडूचा उपयोग केल्याचा दावा केला आहे. ...
उदयपूर येथील आर.जे.एन. विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत पदकविजेती कामगिरी करणारी तेजस्विनी जिवरग, शा ...
औरंगाबादची आंतरराष्ट्रीय प्रतिभावान बास्केटबॉल खेळाडू खुशी डोंगरे हिची एनबीएच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. एनबीएतर्फे अमेरिकेबाहेरील देशातील बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी विविध देशांत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते. हे शिबीर नवी दिल्ली येथे ...