लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

आयपीएल 2019 च्या वेळापत्रकासाठी बीसीसीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका - Marathi News | IPL 2019 fixture announcement to be delayed further: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2019 च्या वेळापत्रकासाठी बीसीसीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 2019 च्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

WOW : एकाच सामन्यात त्यानं ठोकली दोन द्विशतकं, 80 वर्षे दुर्मिळ विक्रमाशी बरोबरी - Marathi News | WOW: Sri Lanka’s Angelo Perera completes rare ‘double double’, equaling the rare record of 80 years old | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WOW : एकाच सामन्यात त्यानं ठोकली दोन द्विशतकं, 80 वर्षे दुर्मिळ विक्रमाशी बरोबरी

श्रीलंकेच्या अँजेलो परेराने एका सामन्यात एकाच खेळाडूनं दोन द्विशतकं ठोकण्याचा दुर्मिळ पराक्रम सोमवारी केला. ...

रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८ - Marathi News |  Ranji Trophy: Vidarbha 312 runs in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८

डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...

भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावेल - Marathi News | Indian players will win the title of the All England Championship | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावेल

आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली. ...