India vs New Zealand T20: न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...
डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...