औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली. ...
मध्य प्रदेशातील डाबरा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात दुहेरी मुकुट पटकावला, तर मिनी गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात मुले व मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात गुज ...
बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...
नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक् ...
महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात मराठवाड्याचे खेळाडू सचिन धस याने दोन्ही डावांत अर्धशतक तर सौरभ शिंदे व शिव ...
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाºया रेकॉर्डवरील सुमारे ३०० गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. चोरी, घरफोडीसोबतच हाणामारीचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुंडांवर ही संक्रांत आली आहे. ...