डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...
आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली. ...
न्यूझीलंडचा सीनिअर सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या आगामी टी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंडने स्पष्ट केले आहे. ...
न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली. विजयातील हे अंतर फार महत्त्वाचे आहे; कारण आतापर्यंत ‘किवीज’ची घरच्या मैदानावरील कामगिरी ही सर्वाेत्तम आहे. ...
औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली. ...
मध्य प्रदेशातील डाबरा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात दुहेरी मुकुट पटकावला, तर मिनी गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात मुले व मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात गुज ...
बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...