भारताच्या कसोटी संघातील तीन दिग्गजांपैकी ज्याच्यावर सर्वाधिक लक्ष होते तो शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे विदर्भाविरुद्ध इराणी करंडकाच्या पहिल्या डावात चक्क ‘फ्लॉप’ झाला. ...
भारतीय युवा महिला फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी२० क्रिकेट क्रमवारीत मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले. त्याचवेळी, हुकमी फलंदाज स्मृती मानधनानेही चार स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ...
राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे. साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच् ...