श्रीलंकेच्या वन डे संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली ...
आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. ...
आयपीएलचा हंगाम सुरू झाला. या हंगामात छाप सोडण्यासाठी दमदार, चतूर आणि निरंतर कामगिरी करण्याची आरसीबीला संधी आहे. सलामीला आम्ही गतविजेते चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खेळणार असून आरसीबीसाठी शानदार सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. ...
तैवान येथे २५ मार्च ते २ एप्रिलदरम्यान होणाऱ्या १२ व्या आशियाई एअर गन अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. याच वर्षी ‘खेलो इंडिया’अंतर्गत नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि त्यानंतर शासनाकडून ...