पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. ...
चॅम्पियन लिगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व अकरा खेळाडूंना विश्रांती देण्याचा फटका शनिवारी बार्सिलोनाला बसला. ला लिगा स्पर्धेत बार्सिलोनाला सेल्टा व्हिगोकडून ०-२ ने पराभूत व्हावे लागले. ...
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर बीसीसीआयतर्फे ‘समाधानकार’असल्याचे उत्तर फेटाळून लावताना सध्याच्या स्थितीसाठी बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ...