गोलंदाजांची दमदार कामगिरी आणि डेनिली वॅट, शेफाली वर्मा यांच्या शानदार खेळीच्या जोरावर वेलोसिटीने महिला टी२० चॅलेंजमध्ये बुधवारी ट्रेलब्लेझर्सवर १२ चेंडू आणि ३ गडी राखून विजय मिळवला. ...
‘युवा आणि अनुभवी खेळाडूंचे संयोजन; तसेच विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे,’ असे मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले आहे. ...
तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ...
साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला. ...