आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे. ...
आयपीएलच्या १० पर्वांपैकी आठमध्ये अंतिम फेरी गाठणे सोपी बाब नाही. नक्कीच चेन्नई सुपरकिंग्स अभिनंदनास पात्र आहे. पण, संघाच्या यशात कुठलेच गुपित दडलेले नाही. ...
चेन्नई-दिल्ली संघांदरम्यानच्या क्वालिफायर-२ मध्ये अनुभवापुढे युवा खेळाडूंचा जोश अपयशी ठरला. चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांना भारतातील दिग्गज युवा फलंदाजांना रोखताना बघणे वेगळाच अनुभव देऊन गेला. ...
पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ...