मेलबोर्न : आऊटडोअर सरावाला सुरुवात करणाऱ्या आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये होणाºया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयार करण्यास सांगितले आहे. कारण आयसीसी ... ...
त्यावेळी राहुलचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होते. आमचे त्याच्याशी बोलणेही झाले, मात्र त्यावेळी राहुलने आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे हे कारण सांगत ही आॅफर नाकारली ...
कोरोनामुळे विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही अशी भूमिका आॅस्ट्रेलिया बोर्डाने घेतल्यास ते मान्य करण्यासारखे आहे. पण त्याचवेळी आयपीएलसारखी दुसरी मोठी स्पर्धा खेळविली जात असेल तर नक्कीच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. ...