कोरोना विषाणूचे भय संपलेले नसताना चार महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येत असून, पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आज बुधवारपासून सुरू होत आहे. ...
आता चर्चा ही आहे की धोनी केव्हा निवृत्ती स्वीकारणार. कारण गेल्या वर्षभरापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण ही केवळ चर्चा आहे. धोनीने नेहमीप्रमाणे आपले पत्ते उघड करण्यासाठी घाई केलेली नाही. ...
महेंद्रसिंग धोनी आज 39वा वाढदिवस साजरा करत आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या असून धोनी त्याच्या कुटुंबीयांसह रांचीतील फार्म हाऊसवर आहे. क्रिकेटच्या मैदानावर मास्टरमाईंड असलेला धोनी व्यावसायातही तितकाच तल्लख आहे. धोनीनं अनेक व्यावसा ...