भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. त्या जोरावर ते क्रिकेट विश्वात उलथापालथ घडवून आणू शकतात, याची पुन्हा प्रचिती आली आहे. ...
वेस्ट इंडिजविरूद्ध यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने चहापानापर्यंत १७.४ षटकात एक बाद ३५ धावा केल्या होत्या. ...
अनेकदा आघाडीवर राहून नेतृत्व करताना बेन स्ट्रोक्स याला पाहिले आहे. आक्रमक, सकारात्मक आणि बचावात्मक असे तिन्ही पवित्रे संघाच्या हितासाठी कधी घ्यायचे हे त्याला अवगत आहे. ...
म्ही प्रत्येक राज्याला एक खेळ निवडण्यास सांगितले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर मणिपूरने बॉक्सिंग, सेपक टॅकरॉ, फुटबॉल किंवा तिरंदाजीची निवड केल्यास त्या खेळावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. ...