CoronaVirus News in Marathi and Live Updates :असोसिएशनने म्हटले आहे की, जुन्या रहिवाशी भागाच्या मध्यभागी वानखेडे स्टेडियम आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राहतात. ...
सध्या प्रत्येक खेळाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संघटनांच्या आॅनलाईन बैठका पार पडत आहेत. यातूनच भविष्यातील वाटचालीविषयी काही निर्णय घेण्यात येत आहेत. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे ...
कनेरिया हा त्याचा मामा अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तान संघाकडून खेळणारा केवळ दुसरा हिंदू खेळाडू आहे. दलपत यांनी ६१ कसोटी सामन्यात २६१ गडी बाद केले होते. ...