लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

प्रसिद्धीसाठी कायपण? वेळ काळ तरी बघा! रोहितसंदर्भातील अपमानास्पद कमेंटवर BCCI चा सॉलिड रिप्लाय - Marathi News | BCCI Reacts After Congress Leader Shama Mohamed Fat Shames Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रसिद्धीसाठी कायपण? वेळ काळ तरी बघा! रोहितसंदर्भातील अपमानास्पद कमेंटवर BCCI चा सॉलिड रिप्लाय

हिटमॅन रोहित शर्माला 'फॅटमॅन'चा टॅग लावणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा बीसीसीआयने असा घेतला समाचार ...

व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन - Marathi News | IPL 2025: Ajinkya Rahane named KKR Captain For This Season Venkatesh Iyer to Be Vice Captain KKR Bought Mumbaikar in Unsold Round at Base Price 1.5 Core | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन

Ajinkya Rahane New KKR Captain: मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, मग केकेआरनं केली होती स्वस्तात मस्त शॉपिंग ...

"रोहित शर्मा संघातच नसला पाहिजे, तो फक्त जाहिरातींमध्ये..."; तृणमूलच्या खासदाराचे विधान - Marathi News | Rohit Sharma should not be in the team statement of TMC MP Saugata Roy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा संघातच नसला पाहिजे, तो फक्त जाहिरातींमध्ये..."; तृणमूलच्या खासदाराचे विधान

काँग्रेस प्रवक्त्यांनंतर तृणमूलच्या खासदारानेही कर्णधार रोहित शर्माबाबत धक्कादायक विधान केलं आहे. ...

'क्रिकेट कळतो तरी का?' रोहित शर्माला 'लठ्ठ' बोलणाऱ्या शमा मोहम्मदवर रोहित पवारांची टीका - Marathi News | 'Do you even know what cricket is, how to play it?' Rohit Pawar's blunt criticism of Shama Mohammed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेट कळतो तरी का?' रोहित शर्माला 'लठ्ठ' बोलणाऱ्या शमा मोहम्मदवर रोहित पवारांची टीका

'छातीवर भारताचा लोगो मिळवणे सोपे नाही. एकवेळ राजकारणी होणे सोपे आहे, पण खेळाडून होणे, देशाचे प्रतिनिधित्व करणे सोपे नाही.' ...