समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
बॅटिंगमधील धमक दाखवण्यासोबतच संघाला ट्रॅकवर आणण्याचं दुहेरी चॅलेंज घेऊन तो मैदानात उतरेल ...
इथं जाणून घेऊयात चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची कॉपी करत मैदानात 'तिकीट कलेक्टर'च्या अंदाजात मिरवणाऱ्या फिरकीपटूसंदर्भातील खास स्टोरी ...
Will Pucovski Retirement : एका क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी खेळाला राम राम ठोकल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्की याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...
Ashish Nehra Rishabh Pant IPL 2025: नेहराने दिलेला सल्ला फारच महत्त्वाचा ठरला असे पंतने सांगितले ...
हा मिस्ट्री स्पिनर गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ...
Sunil Gavaskar Angry: पतोडी ट्रॉफी निवृत्त करण्याच्या निर्णयावर सुनील गावसकर यांची टीका ...
Kedar Jadhav Politics BJP: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव करणार प्रवेश ...
MI Vs RCB, IPL 2025: बंगळुरूने दिलेल्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. हे दोघेही फलंदाजी करत होते तेव्हा मुंबईचा सहज विजय होईल, असे वाटत होते. ...
हार्दिक पांड्याने जोर लावला, त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. पण शेवटी पदरी पडला पराभव ...