शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मालवंडीत सशस्त्र दरोडा टाकून महिलांना मारहाण; शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन दागिने पळविले

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 2, 2024 19:24 IST

जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने मालवंडीत एकच खळबळ उडाली.

सोलापूर : मालवंडी (ता. बार्शी) येथे शेतातील एका वस्तीवर दोन शेतकऱ्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून महिलांना जबर मारहाण करीत १ लाख ४० हजारांचे दागिने लुटले तर शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन रोख साडेचार हजार लांबवल्याची घटना घडली. जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने मालवंडीत एकच खळबळ उडाली.

याबाबत गणेश बाळासाहेब होनराव (वय ३०, रा.मालवंडी) यांनी बार्शी तालुका पोलीसात फिर्याद दिली असून हा दरोडा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसी अथार्त १ जानेवारी २०२४ रोजी रात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी होनराव हे १ जानेवारी रोजी अक्कलकोट येथे देवदर्शनास गेले होते. रात्री १२ वाजता परतल्यानंतर घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये गणेश झोपले तर महिला घरात झोपी गेल्या. काही वेळेत चौघेजण हातात कटावणी, चाकू घेऊन आले. त्यावेळी गणेश ओरडले अन चाकुचा धाक दाखवून एकजण थांबला. इतर साथिदार घरात घुसून झोपलेल्या महिलेस मारहाण करून अंगावरील दागिने काढून घेतले. कपाटातील लग्नाचे दागिने व रोख रक्कमही घेतली. जाताना बाहेरून कडी लावली. यापैकी काही चोरट्यांनी शिट्टी वाजवून इतर साथिदारांना सावध केले.

त्यानंतर त्यांनी काही अंतरावर हनुमंत हरिभाऊ सरवदे या शेतक-याच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांनी बंद घराची कडी लोहचुंबक काढली. त्यावेळी सरवदे जागे झाले आणि विरोध करताच त्यांच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्याजवळील रोख ४५०० रुपये घेऊन पळाले. जखमींना २ जानेवारी रोजी नातेवाईकांनी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करताच पोटातील आतड्यास जबर मार लागल्याचे निदर्शनास आले. डॉ.सावंत यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत. रोकडसह दागिन्यांवर डल्लाया दरोड्यात फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, सोन्याचे ७ ग्राम गंठण, ७ ग्रॅम कर्णफुले, २ ग्रॅम कर्णफुले व पिळ्याच्या आंगठ्या, पैंजण व रोख २० हजार ५०० रुपये घेऊन चोरटे पसार झाले. तसेच फिर्यादीच्या घरा शेजारील जखमीचे ४ हजार ५०० रुपये लांबविले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीFarmerशेतकरी