शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरमामाच्या खात्यात ४४ लाख रुपये कुठून आले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 10:01 IST

तपासासाठी १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

ठळक मुद्देतपासासाठी १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

करमाळा (सोलापूर) : मनोहरमामा भोसले याच्याकडे जमा झालेल्या ४४ लाख रुपयांचे अकाऊंट सील केले आहे. ही रक्कम कुठून व कशी आणली, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भोसले यास मंगळवारी न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांच्यासमोर हजर करून त्यास सात दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मनोहरमामाला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनोहरमामा भोसले याला पोलिसांनी २० सप्टेंबरला करमाळा न्यायालयात हजर केले असता, त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान, चारच दिवसात भोसले आजारी पडल्याने त्याला सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी भोसले याची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर भोसले याला न्यायालयात हजर केले.

कोठडीसाठी १४ कारणेफिर्यादीला जी चिठ्ठी दिली होती, त्यातील हस्ताक्षर व भोसले याचे हस्ताक्षर याचा तपास करायचा आहे. तसेच कपड्यांचीही तपासणी करायची असून, इतर आरोपींनाही अटक करायची आहे. अशाप्रकारे १४ कारणे सांगून  पोलीस कोठडीची मागणी केली. यास आरोपीचे वकील ॲड. गायकवाड यांनी हरकत घेतली तर सरकारी वकील ॲड. सचिन लुणावत यांनीही पोलिसांची मागणी योग्य असल्याचे म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसSolapurसोलापूरMONEYपैसा