शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ, पंढरपूरातील अनेक मंदिरे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:15 IST

सोलापूर : वीर, भटगर हे सातारा जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरले आहेत़ अतिरिक्त झालेले पाणी नीरा नदीव्दारे १३ हजार क्युसेसने भिमा नदीत सोडण्यात आल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी कुंडलिक मंदीरासह अन्य मंदीरे व समाधी पाण्याखाली गेली आहेत.नदीकाठच्या गावातील शेतकºयांमध्ये पाईप, मोटार, विद्युत पंप बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर ...

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये पाईप, मोटार, विद्युत पंप बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवरसातारा जिल्ह्यात दमदार पाऊस कुंडलिक मंदीरासह अन्य मंदीरे व समाधी पाण्याखाली

सोलापूर : वीर, भटगर हे सातारा जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरले आहेत़ अतिरिक्त झालेले पाणी नीरा नदीव्दारे १३ हजार क्युसेसने भिमा नदीत सोडण्यात आल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी कुंडलिक मंदीरासह अन्य मंदीरे व समाधी पाण्याखाली गेली आहेत.

नदीकाठच्या गावातील शेतकºयांमध्ये पाईप, मोटार, विद्युत पंप बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहेत़ सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे़  शिवाय या जिल्ह्यातील भाटघर, देवधर व वीर ही धरणे १०० टक्के भरली आहेत़ त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीतपाणी सोडण्यास सुरुवात केली़  ते पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने नदीपात्रा वाढ झाली आहे़  परिणामी चंद्रभागा वाळवंटातील भीमाशंकर मंदिर, भक्त पुंडलिक मंदिरासह अन्य मंदिर व समाधी यांना वेढा घेतला आहे

नदीकाठच्या शेतकºयांना फायदासोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर  तालुक्यातील शेतकºयांसाठी या पाण्याचा लाभ होणार आहे़ पावसाअभावी आणि नदी पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांतील ऊस लागवडी व कांदा लागवड रखडली होती़ मात्र भीमा नदीत पाणी आल्याचे कळताच आता ऊस, कांदा लागवडींना वेग येणार आहे़ शिवाय चालू वर्षी कारखान्याला जाणाºया उसालाही याचा फायदा होणार आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरWaterपाणीriverनदीSatara areaसातारा परिसर