शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

प्रतिक्षा संपली़...!! इंद्रायणी एक्स्प्रेस सहा मार्चपासून सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:05 PM

१२५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरकरांच्या हक्काची इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-सोलापूर इंटरसिटी) ६ मार्चपासून सुरू होत आहे़ तसेच वाशिंबे-जेऊरदरम्यान सुरू असलेले काम देखील रेल्वेने पूर्ण केले.

ठळक मुद्देगाड्या नियमित धावतील़  ही गाडी पूर्वीच्या वेळी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर-पुणे स्थानकादरम्यान धावणार आहे़पुण्याहून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे रवाना होईल़ या गाडीमुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना लाभ होणाररेल्वे प्रशासनाने वाशिंबे-जेऊरदरम्यान ट्रॅकच्या कामामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून दररोज १ तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : १२५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरकरांच्या हक्काची इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-सोलापूर इंटरसिटी) ६ मार्चपासून सुरू होत आहे़ तसेच वाशिंबे-जेऊरदरम्यान सुरू असलेले काम देखील रेल्वेने पूर्ण केले असून, यापुढे गाड्या नियमित धावतील़ ही गाडी पूर्वीच्या वेळी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर-पुणे स्थानकादरम्यान धावणार आहे़ तसेच पुण्याहून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे रवाना होईल़ या गाडीमुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहायक विभागीय व्यवस्थापक विमलकिशोर नागर यांनी दिली़रेल्वे प्रशासनाने वाशिंबे-जेऊरदरम्यान ट्रॅकच्या कामामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून दररोज १ तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता़ त्यामुळे दुपारच्या सत्रात पुण्याकडे जाणाºया प्रवाशांना कसरत करत प्रवास करावा लागत होता़ अनेक जणांनी सकाळच्या सत्रात जाणाºया हुतात्मा  एक्स्प्रेसने प्रवास करत पुण्याला जाणे पसंत केले आहे़ ------------------------------इतर दोन गाड्याही सुरू- वाशिंबे-जेऊरदरम्यानच्या कामासाठी इंद्रायणीसह तीन गाड्या काही दिवसांसाठी  बंद  होत्या़ अनेकदा प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले होते़ ६ मार्चपासून गाडी सुरू होणार असल्याने आॅनलाईन तिकिटे दिली जात आहेत़ इंद्रायणीबरोबरच आठवड्यातून तीन दिवस धावणारी साईनगर-पंढरपूर (११००१/२) आणि हैदराबाद-पुणे (१७०१३/१४) दोन्ही सुरू होत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरTravelप्रवास