सोलापूर : मकर संक्रांतनिमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात फुलाची सजावट करण्यात आली.
आजची सजावट पुण्याचे भाविक नवनाथ भिसे ह्यांच्या तर्फे करण्यात आली. झेंडू, शेवंती, आष्टर, कारनेशन, ऑरकेट बिजली, ग्लाॅडीओ ह्या फुलापासून सजावट करण्यात आली आहे.
Web Title: Vitthal temple in Pandharpur decorated on the occasion of Makar Sankrati; The gabharahi blossomed with flowers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.