शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:33 IST

सोलापूर : पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचे पाणी उजनी धरणात मोठया प्रमाणात येत आहे़ त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिला आहे़ उजनी धरण जलाशयातील उपयुक्त पाणीसाठी मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत ६४़९२ टक्के इतका झाला होता़ धरणाच्या वरच्या भागात मोठया ...

ठळक मुद्देउपयुक्त पाणीसाठा ९० टक्केच्या पुढे लवकरच जाण्याची शक्यता

सोलापूर : पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचे पाणीउजनी धरणात मोठया प्रमाणात येत आहे़ त्यामुळे उजनी धरणातीलपाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिला आहे़ उजनी धरण जलाशयातील उपयुक्त पाणीसाठी मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत ६४़९२ टक्के इतका झाला होता़ धरणाच्या वरच्या भागात मोठया प्रमाणात पाऊस चालू असून उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी येत आहे़

उपयुक्त पाणीसाठा ९० टक्केच्या पुढे लवकरच जाण्याची शक्यता उजनी धरण व्यवस्थापनाने वर्तविली आहे़ अशा परिस्थितीत पुरनियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरण सांडव्यातून भीमा नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल तरी धरणाखालील भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ तरी परिसरातील शेतकºयांनी मोटारी काढून घेणे, नदी पात्रातून व कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयावरून दळणवळणास मज्जाव करणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश करण्यात आला आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणFarmerशेतकरीWaterपाणीPuneपुणे